सांख्यिकी माहिती

लोकसंख्या८५२२
एकूण स्त्रीयांची संख्या४३४७
एकूण पुरुषांची संख्या४१७५
घर संख्या२१९८
साक्षरता दर60%
महसुली गावे३ ( कर्ला, मुस्लिमवाडी, जुवे)
एकूण प्रभाग05
एकूण वाड्या/विभागस्वराज्यवाडी, लिमयेवाडी, किस्मतकॉलनी, जुना कर्ला, नवा कर्ला, भंडारवाडी, चव्हाणवाडी, पारकरवाडी, कीरवाडी
एकूण क्षेत्रफळअंदाजे ६.०१ चौ.कि.मी.
पाण्याचे स्रोतMIDC, रत्नागिरी व विहिरी